बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सुनाबी शाबुद्दीन शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समय वय वर्ष 65 होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, दोन सुना, नातवंडे आसा त्यांचा मोठा परिवार आहे.
प्रगतशील बागायतदार शहाबुद्दीन शेख यांच्या पत्नी होत्या तर सामाजिक आणि बहुमता ब्रिगेडचे कार्यकर्ते नबीलाल शेख व शमीर शेख यांच्या त्या आई होत्या.



