भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

 दखल न्यूज़ भारत

सिंदेवाही लोनवाही प्रभाग 2 येते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

          प्रथमता महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करुन मालार्पण करण्यात आले. निळी निशानी म्हणून तेथील झेंड्यांचे झेंडावंदन करण्याचे महाभाग्य मला लाभले.

        नेहमीप्रमाणे आ.विजुभाऊ वडेट्टीवार ब्रम्हपुरी विधानसभा निर्वाचित क्षेत्र यांच्या प्रेरणेतून तसेच माझ्या संकल्पनेतून स्व. प्रभूदास वि. नन्नेवार यांच्या स्मृती पित्यार्थ समस्त बौद्ध बंधू भगीनींसाठी महाप्रसादाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले.

          त्याचा आस्वाद मोठ्या प्रमाणात सर्वांनी घेतला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीलभाऊ ऊट्टलवार, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सिमाताई सहारे, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, उपनगराध्यक्ष मयुर सुचक, लताताई गेडाम,नंदाताई नरसाळे, दिलीप रामटेके नगरसेवक, श्याम छञवानी नगरसेवक, भास्कर नन्नावार नगरसेवक, निताताई रणदिवे नगरसेविका, मिनाक्षी मेश्राम नगरसेविका, वैशालीताई पुपरेड्डीवार, अंजुताई भैसारे नगसेविका, जयश्री कावळे संचालिका कृ.ऊ.बा.समिती, प्रिती सागरे महिला काँग्रेस शहर अध्यक्ष, नरेंद्रभाऊ भैसारे, अभिजित मुप्पीवार तालुका युवक अध्यक्ष, महेश मंडलवार, सुनील उईके सर,सर्व पञकार बांधव, नागराजजी खोब्रागडे, घडसे सर, टेंभुरकर सर, डांगे सर, सुनील जनबंधू, मिनाक्षी बंसोड, निशा अलोन, प्रशांत ढोरे, निशांत भरडकर, प्रविण वानखेडे, रंजित निकुरे, आकाश निकुरे, सर्व काँग्रेस पदाधिकारी गण,स्थानीक नागरीक आणि मला सदा साथ देणारे सर्व सहकारी मंडळी उपस्थित होते.