Home सांस्कृतिक धार्मिक सलोख्यात पार पडले श्रीमद शिव महापूराणचे समापण… 

धार्मिक सलोख्यात पार पडले श्रीमद शिव महापूराणचे समापण… 

    राकेश चव्हाण

 कुरखेडा तालुका प्रतिनिधी

         कुरखेडा तालुक्यातील चिखली येथे दिनांक 7 मार्च पासून 13 मार्च पर्यंत भागवतचार्य पंडीत श्री अविनाशजी द्वारिकाप्रसादजी दुबे महाराज कुरखेडा यांच्या श्रीमुखातुन श्री शिवमहापुराण कथा या कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर समिती व गावकरी यांच्या सहकाऱ्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

           शिव पुराण कथासार चे विवेचन विविध झांकी ने करण्यात आले. या कथेच्या यशस्वीतेकरीता समिती चे सदस्य श्री विष्णुदासजी डाहाळे , डॉ गुलाबजी पगडवार , विजयजी डाहाळे , महेशजी बसोना , विनोदजी डाहाळे ,रमेशजी मच्छीरके हरिशजी बहेटवार, वासुदेवजी बहेटवार, सचिन मोहारे, लोकेश पोटावी, हीरामनजी मोमदेकर, नंदलाल दाउदसरे , रुपेश रक्षे, योगेश मच्छीरके मुकेश लिल्हारे , धरमजी मच्छिरके,उमेंदजी लिल्हारे, तुलसिदासजी बसोना, पत्रुजी बहेटवार, भगवानजी नैताम, शाहनवाज शेख व पंकज हलामी मेघराज उपराडे , यादन मच्छीरके, दिनाजी मच्छीरके व भक्त गणाँनी कार्यक्रम सफल करन्याकरीता परीश्रम घेतले.

         कथेत यादव चौधरि व त्यांचे सहकार्यानी भजन संगीत साथ दिली. या सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमीत्य हिंदू सम्मेलन आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी ह.भ.प. सौ. सविताताई खरवडे ( किर्तनकार ) ब्रम्हपुरी व श्री अनिलजी तांबरे रां स्वयं संघ,माजी आमदार कृष्णा गजबे ,भाजप तालुकाध्यक्ष चांगादेव या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.उपस्थीत सर्व भावीकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.