Home Vidarbha शिक्षक पतसंस्था दर्यापूरचा पदग्रहण सोहळा संपन्न…

शिक्षक पतसंस्था दर्यापूरचा पदग्रहण सोहळा संपन्न…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

         दर्यापूर शिक्षक पतसंस्था मर्या. दर्यापूरच्या नवनिर्वचित अध्यक्ष डी. आर. जामनिक, उपाध्यक्ष अशोक बावनेर मानद सचिव प्रशांत गहले, खजिनदार सुनिल स्वर्गीय यांचा पदग्रहण सोहळा शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात नानासाहेब राऊत माजी अध्यक्ष शिक्षक बँक तथा शिक्षक पतसंस्था यांच्या अध्यक्षते खाली थाटामाटात पार पडला.

        कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पतसंस्था ज्यांनी 1989 मध्ये निर्माण केली तें विनायकराव होले, शिक्षक पतसंस्था चे माजी सचिव नारायणराव गावंडे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघांचे जेष्ठ मार्गदर्शक पंडितराव देशमुख,माजी खजिनदार पुष्पा ताडे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र कट्यारमल, तसेच शिला आठवले ( जामनिक) शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती अंजनगाव, शिक्षक बँकेचे संचालक संजय नागे माजी संचालक मधु चव्हाण शिक्षक संघांचे तालुका अध्यक्ष सतिश वानखडे, कार्याध्यक्ष सुरेंद्र पतींगे, कोषाध्यक्ष राजू सावरकर शिक्षक पतसंस्था चे माजी अध्यक्ष बाळासाहेब पावडे, संजय साखरे,विनायक चव्हाण, धनपाल गजभिये, राजेंद्र मालोकार, माजी उपाध्यक्ष शिक्षक पतसंस्था, मो इर्शाद , यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

            या प्रसंगी शिक्षक पतसंस्था च्या ज्यांनी 1989 पासून ज्यांनी या पतसंस्थेचे रोप लावले ज्यांनी पतसंस्था मोठी केली असे अशा सर्व पतसंस्था च्या माजी पदाधिकारी त्या मध्ये माजी अध्यक्ष विनायक होले, नानासाहेब राऊत, किशोरसिह बयस, विनायक चव्हाण, विजय पवार, बाळासाहेब पावडे संजय साखरे, धनपाल गजभिये, तर माजी उपाध्यक्ष राजेंद्र मालोकार, तुफेल अहमद, गजेंद्र बावनेर, तर माजी सचिव नारायणराव गावंडे,गजानन गणोदे, संजय नागे,अशोक बावनेर, सहसचिव छाया पंडितराव देशमुख, पुष्पा ताडे, भारती मेहरे, भारत माहुरे तसेच जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त लताताई धनपाल गजभिये यांचा शिक्षक पतसंस्था च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

           या प्रसंगी शिक्षक पतसंस्था चे नवनिर्वाचित अध्यक्ष डी आर जामनिक, उपाध्यक्ष अशोक बावनेर, मानद सचिव प्रशांत गहले, खजिनदार सुनिल स्वर्गीय, संचालक बाळासाहेब पावडे, संजय साखरे, धनपाल गजभिये, विनायक चव्हाण, गजानन गणोदे, तसेच अखिल शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक पंडितराव देशमुख, शिक्षक बँक चे संचालक संजय नागे, अखिल चे जेष्ठ उपाध्यक्ष धनपाल गजभिये गजानन मेहरे, तसेच कैलास डहाळे, छगन वाकपांजर, मंगेश ब्रम्हखेडे, सारिका मोहिते, सीमा नागे, सौ गहले, लता गजभिये आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका, तसेच उर्दू शिक्षक संघटना चे मो.इर्शाद सिद्दीकी , कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे बाबुराव कुऱ्हाडे, अजय सोनटक्के शिक्षक भारती चे सचिव राजाभाऊ कातडे तसेच जितेंद्र भडांगे, प्रकाश लिंगोट,धरमदास चव्हाण नदीम व व्यवस्थापक कडू,सुभाष निमकर्डे इतर मान्यवर उपस्थितीत होते.

         कार्यक्रमाचे संचालन सतिश वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय नागे यांनी मानले.