डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली,(जिमाका)दि.12: संघ लोकसेवा आयोग (UPSC) New Delhi यांचे मार्फत कोणतेही शाखेच्या पदवीधर उमेदवारसाठी दिनांक 03 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणारया Combine Defiance services (CDS) या सवरशन दलातील अधिकारी पदाच्या परीक्षे करिता दिनांक 19 मे 2023 रोजीच्या Amp lament News (रोजगार समाचार) मध्ये जाहीरात प्रसिध झlली होती. संघ लोकसेवा आयोगा कडे ओंनलाइन अर्ज भरणाची अतीम मुदत दिनांक 06 जुन 2023 अशी होती ओंनलाइन फार्म भरणेसाठी www.upsconline.nic.in या वेबसाईटचा वापर करावा. Combined Defiance services (CDS) या परीक्षेदारा कायम स्वरूपी व अल्पमुदतीचे कमीशन साठी निवड करण्यात येते. Combined Defiance services (CDS) या परीक्षेची पुर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक 19जुन 2023 ते 01 सप्टेंबर 2023 या कालावधीत CSD कोर्स क्र. 61 चे आयोजन करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. तरी गडचिरोली जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी अपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, गडचिरोली येथे दिनांक 15 जुन 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) याच्या वेबसाईट www.mhasainik.maharashtra.gov.in या संकेतस्लावर जावून (Other-PCTC Nashik CDS-61) कोर्ससाठी संबंधीत परीशी पारीशिटlची प्रिंट काडून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा व दूरध्वनी क्रमांक 0253-245032 वर असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.