कोडसेलगुडम येथिल नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा :- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

रमेश बामणकर 

प्रतिनिधी

अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्राम पंचायत अंतर्गत येथे असलेल्या कोडसेलगुडम येते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अहेरी श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येतील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.

        यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,कमलापूरचे सरपंच श्रीनिवास आलाम,उपसरपंच श्री.सचिन ओल्लेटीवार,ग्राम पंचायत सदस्या कु.इंदूताई पेंदाम,ग्राम पंचायत सदस्या सौ.कोन्ड्रावार ताई,ग्राम पंचायत सदस्य श्री.लक्ष्मण कोडापे,इंदारामचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री.गुलाबराव सोयाम,राजारामचे माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,अँड.एच.के.आकदर,संतोष सिडाम राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित..!!