कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-आज दिनांक 09/09/2023 ला तालुकातील ग्रामपंचायत दहेगाव जोशी व नवप्रतिभा महीला ग्रामसघ दहेगाव जोशी व जिप शाळा दहेगाव जोशी याचे संयुक्त तत्वधानाने दहेगाव जोशी येथे गट विकास अधिकारी श्री सुभाष जाधव सर यांच्या आदेशानुसार नवप्रतिभा ग्रामसंघ दहेगाव जोशी ग्राम पचायत दहेगाव जोशी व जिल्हा परिषद शाळा दहेगाव जोशी याचे संयुक्त विद्यमाने दहेगाव जोशी या गावात मधील सामाजिक समस्या निवारण समिती द्वारे डेंगू सारखी आजार आणि गाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिम मध्ये ग्राम पंचायत दहेगाव जोशी ‘ चे सरपंच पवन बोद्रे . नव प्रतिभा महीला ग्रामसघाची सचिव सो हर्षाताई धांडे . जिप शाळे ची मुख्य आध्यापिका सौ ब्रोद्रे मॅडम तसेच तालुका व्यवस्थापक संदेश लामसांगे राजु बोरकर साहेब , सी.आर.पी. ,एल.सी.आर.पी., सि आर पी , पशु सखी, कृर्षी सखी , आरोग्य सखी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.डेंगु व स्वच्छता मोहीम रॅली मध्ये MSRLM चे श्री बोरकर सर यांनी रैली चे मार्गदर्शन केले.ग्रामसेवक श्री.बोबडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून शाळेतील विद्यार्थतना व नवप्रतिभा ग्राम संघाच्या महिलांना डेंगू आणि स्वच्छता मोहीम बद्दल मार्गदर्शन केले तसेच अंगणवाडी सेविका,आशा वर्कर , आरोग्य सखी यांनी उपस्थित शाळेतील मुलांना व महिलना डेंगु सारखी बिमारी पासुन सावध राहणे संबंधी माहिती दिली.