लूटमार करणारा हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात ।। डी. बी. पथक 2 ची सक्रिय कार्यवाही ।।

 

सैय्यद ज़ाकिर

सह व्यवस्थापक,जिल्हाप्रतिनिधि वर्धा

हिगणघाट: गत दिं 7। 06 ।2023 । रोजी फिर्यादि ओमकार प्रभाकर वाकेकर रा. माता मंदिर वार्ड,हिगणघाट है रात्रि 09,15 वा नांदगांव येथुंन कैटर्स चे पेमेंट घेऊन त्यांचे दुचाकी गाड़ी ने आम्बेडकर शाडा जवड पांडरया रंगाची टाटा सूमो मधेय बसून असलेल्या एका अनओड़खि इसमाने यांना हात देउँ न थाबवले व गाडीतिल लोखंडी रॉड उजव्या हातात घेऊन खाली उतरून व जबर्दस्तीने फिर्यादि चे खिश्यातिल वी वो कंपनीच्या मोबाईल अंदाजे क़ीमत 13500/ रूपयाचे जबरदस्ती हिस्काउन काढून घेतला ।व शर्ट्स च्या वरच्या खिश्यातिल हजार रुपये जबर्दस्तीने हिस्काउन काढून घेतले। त्या नंतर गा डी त बसून जाम गावाच्या दिशेनी पडूंन गेला। अशा फिर्यादि चे तोंडी रिपोर्ट वरुण पोलिस स्टेशन हिगणघाट येथे अपराध क्र0 705/ 2023 कलम 392 भा द वी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला।। सदर गुन्हाच्या मुखबिर च्या मिडालेली माहिती वरुण आरोपी आकाश पुरुषोत्तम चव्हाण वय 27 वर्ष रा0 बोरखेड़ी कला पोस्ट ,डाड़शि ता0 सेलू जिला वर्धा यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुं न गुन्हातील फिर्यादि च्या वीवो कंपनीच्या मोबाईल 13500/रु एक लोखंडी रॉड व आरोपी चे ताब्यातिल टाटा सूमो क्र0एम एच 40 ऐ आर 2225 की 700000/–रु असा जुमला क़ीमत 7,14 500 रु चा मुद्देमाल आरोपी अटक जप्ती पंच नामया प्रमाणे हस्तगत करूं न अवद्यया दोन तासाचा आत उघड़किस आ न न्यात आला। सदरची कामगिरी वरिष्ठ अधिकारयाचा मार्गदर्शना खाली आणि पोलीस निरीक्षक यांचे नि र्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो ,ह ,वा , विवेक बंसोड़ ,नापोशी पंकज घोड़े,प्रशांत वाटखेड़े, सागर सागोले, व दिनेश बोथकर ,अक्षय राऊत सायबर सेल वर्धा यानी केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे पोलीस हिगणघाट हे करीत आहे ।