राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते, प्रदेश उपाध्यक्ष,माजी मंत्री तथा आमदार,अहेरी विधानसभा क्षेत्र डॉ.धर्मराव बाबा आत्राम,डॉ. रामकृष्णजी मडावी माजी आमदार,नानाभाऊ नाकाडे प्रदेश उपाध्यक्ष,रा.काँ.पा.,डॉ.तामदेवजी दुधबळे माजी जि.प.उपाध्यक्ष तथा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रा.काँ.पा.यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संबंधाने संभावित उमेदवारांची चाचपणी, (मुलाखती) करण्यासाठी खालीलप्रमाणे दौरा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.
दिनांक :- ०९/११/२०२५, रोज रविवार ला चामोर्शी – सकाळी :- १०:०० वाजता स्थळ :- श्री लौकिक भिवापूरे यांचे निवास…
दिनांक – १०/११/२०२५, रोज – सोमवार ला कुरखेडा – सकाळी १०:०० वाजता
कोरची – सकाळी ११:०० वाजता स्थळ – श्री. अयुबखान पठाण यांचे निवास कुरखेडा…
दिनांक – ११/११/२०२५, रोज मंगळवार ला देसाईगंज – सकाळी – ११:०० वाजता,स्थळ – ऍड. संजय गुरु यांचे निवास.
आरमोरी – दुपारी – ३:०० वाजता स्थळ – डॉ.रामकृष्णजी मडावी आजी आमदार यांचे निवास…
दिनांक – १२/११/२०२५, रोज – बुधवारला गडचिरोली – दुपारी – १:०० वाजता..
धानोरा – दुपारी – ३:०० वाजता स्थळ – श्री. राजूभाऊ कात्रटवार यांचे निवास…
तरी संबंधित तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी पदाधिकारी,कार्यकर्ते व ईच्छुक उमेदवारांना सूचना देऊन उपस्थित करावे असे आवाहन
रविंद्र वासेकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केले आहे.



