प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असून नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तारखेची अंतिम घोषणा झालेली आहे. याच...
बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर भागातील केळी उत्पादक शेतकऱ्याची नाराजी. केळी पिकाचे दर कमी झाल्याचे संकट...
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी...
आज दिनांक 06 नोव्हेंबर 2025,भवानी चौक,शंकरपूर येथे वाघाच्या बंदोबस्त साठी चक्का जाम आंदोलनात शेकडो शेतकरी व गावकरी सहभागी झाले...
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी...
कोंढा-घोडपेठ :- आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कोंढा-घोडपेठ क्षेत्रातून इंजि. जगदीश लवाडिया हे नाव सर्वाधिक चर्चेत असून,स्थानिक पातळीवर विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांना नागरिकांचा...
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमुर :- तालूक्यात वाघ व इतर वन्यप्राण्यांनी धूमाळकुळ घातला आहे.तालूक्यात दोन महीण्यात वाघाच्या हमल्यात तीन शेतकऱ्यानी आपला जीव गमावला आहे.
...
अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
दखल न्युज भारत
अमरावती :- डब्यांमध्ये अन्नपदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीवरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर दोन गटांमध्ये हाणामारीत झाले. नोव्हेंबर काल...
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
"मागेल त्याला सोलर योजना" राबविण्यात आलेल्या उपक्रमाला अनुसरून तातडीने शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्यासंबंधाने काम सुरू करण्याबाबतचे निवेदन...
या देशात जो कुणी RSS, मोहन भागवत,मोदी, शहा,भाजप अर्थात संविधानविरोधी शक्तीच्या विरोधात संविधानाच्या जागृतीच्या माध्यमातून महापुरुष, महामाता, तत्ववेत्ते यांच्या स्वातंत्र्य, समानता,...
राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली :- नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांना आव्हान देण्यासाठी "गडचिरोली परिवर्तन पॅनल" ची अधिकृत घोषणा दि. 05...