करंजेकर पॉलिटेक्निक साकोली येथे आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न.

चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी 

      साकोली:- वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर द्वारा संचालित ब्रह्मानंद करंजेकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साकोली येथे जागतिक आरोग्य दिनाचा लक्ष ठेऊन आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी शासकीय रुग्णालय साकोली येथील डॉ तारकेश्वरी गोबाडे मॅडम, डॉ दीपक चंदवानी, डॉ मिथुन मिश्रा , डॉ वास्कर मॅडम, जयश्री बनसोड ,रिगन जांभुळकर ,प्राचार्य घनश्याम निखाडे हे उपस्थितीत होते रोगनिदान शिबिराचे आयोजनाच्या प्रसंगी कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक यांचा हेल्थ चेकअप , बीपी आणि सुगर चेकिंग सुद्धा करण्यात आली त्याप्रसंगी या कार्यक्रमाला ब्रह्मानंद करंजेकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साकोली येथील श्री शैलेश फुंडे , पायल टेंभुर्णे , पूजा नंदेश्वर , मेडिकल कमिटी इन्चार्ज योगिनी बागडकर , अजय गायधने ,राकेश करंजेकर व दीपक लबाडे हे उपस्थित होते.