डॉ.परशुराम खुणे यांचा पद्य श्री.ने सन्मान…

डॉ.जगदीश वेन्नम

    संपादक

     डॉ.परशुराम खुणे यांना लोककला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

     श्री खुणे यांनी नक्षल प्रभाव‍ित भागात लोककलेच्या माध्यमातून पुर्नवास आणि सामजिक कुप्रथांवर बोट ठेवून लोक जागृती केली आहे.

     डॉ.परशुराम खुणे हे झाडी पट्ट्यातील नामवंत कलाकार आहेत.त्यांच्या कलेची भुरळ चंद्रपूर जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांतील नागरिकांना आहे.

            डॉ.परशुराम खुणे यांचा पद्य श्री पुरस्काराने झालेला गौरव व सन्मान चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत लोक कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणारा असेल.