सोयाबिन पिकाचा पिक पाहणी कार्यक्रम…

 

युवराज डोंगरे

उपसंपादक

        छत्रपती संभाजी नगर येथील ग्रिन गोल्ड सिड्स प्रा लि या कंपनीने सोयाबिन या पिकाचे संशोधित बियाणे गोल्ड ३३४४ या सोयाबिन जातीचा पिक पाहणी कार्यक्रम दि ५ ऑक्टोबरला  चंद्रपूर येथील प्रगतिशील शेतकरी गोवर्धनसिंह शेखावत यांच्या शेतात जाऊन शेतातील सोयाबिन या पिकाची पाहणी करुन पार पाडला.

       या पिक पाहणी कार्यक्रमासाठी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, यांच्याबरोबरच चंद्रपूर, खल्लार बेंबळा बु, बेंबळा खुर्द, लांडी, मालकापूर, घडा, सांगवा,व परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.