डॉ.विशाखा झगडे(कांबळे) उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल सन्मानित…

युवराज डोंगरे

   उपसंपादक

         खल्लार :- दर्यापूर येथिल रहिवासी धारणी तालुक्यातील बिजूधावडी आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या ढाकणा उपकेंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाखा झगडे(कांबळे) यांना आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

          सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी धारणी यांच्या वतीने डॉ. विशाखा झगडे(कांबळे) यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला.

          यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तिलोतम्मा वानखडे, जिजामाता बालसंगोपन अमरावतीचे डॉ.ढोले, डॉ. बनसोड, डॉ. पारिसे उपस्थित होते.