Home Social जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे पळसगाव /सोनका येथे रक्तदान शिबिर… 

जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे पळसगाव /सोनका येथे रक्तदान शिबिर… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत

साकोली : अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी याच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात पळसगाव या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला…

         दि 4 जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले सरपंच प्रकाशजी बागडे, पंचायत समिती उपसभापती करुणा वालोदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रेमकुमारजी गहाणे, प्रकल्प अधिकारी विलास जी भेंडारकर, युद्धेशजी भेंडारकर ,खेमचंद कावळे,दिपक लांजेवार, राकेश राऊत, उमेश वाढई, जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे,दिपकजी साठवने,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी,जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार, आनंदरावजी पुराम खुशालजी सलामे, मीरा गभने,रेखाताई प्रत्येके, कामिनीताई भेंडारकर, पुरुषोत्तम ब्राह्मणकर, रोहित निंबेकर,प्रज्योत ब्राह्मणकर, खुमचंद राणे, चेतन समरीत, ममता शेंडे, संजय चाचेरे, किशोरजी शेंडे व संपूर्ण तालुका सेवा समिती, पळसगाव,सोनका,महालगाव,सुकळी, गोंडउमरी या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ता.ब्लड निड प्रमुख सुधीर हेमने, नरेंद्र मटाले, विलास कठाने, राकेश खरकाटे, प्रेमाबाई कोरे, मनीषा कठाणे, संजय खरकाटे,बबन हेमने, रोशन मारवाडे,अशोक मेंढे, मनोज चुटे, दुर्योधन भराडे, ज्ञानेंद्र लांजेवार, नंदूजी वरठे,गणेश पटोले, भिकुजी लोथे तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.