Home Social दर्यापूरच्या काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती दर्यापूर...

दर्यापूरच्या काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती दर्यापूर साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

       उपसंपादक 

 राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चा नारा देणारे लालबहादूर शास्त्री यांची जयंती दर्यापूर येथिल कार्यालयात दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आली 

         यावेळी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी दोन्ही प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले व नंतर गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हरार्पण करण्यात आला. तसेच धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुद्धा हारार्पण करण्यात आले.

          यावेळी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील गावंडे अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव ईश्वर बुंदेले,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव नितेश वानखडे दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आतिश शिरभाते,बबनराव देशमुख सुभाष पाटील गावंडे,प्रकाश चव्हाण,कालू भाई,मनोज बोरेकर,विनोद वानखडे,शिवा इंगळे, सुदेश सिंह ठाकुर, मधुकर घाडगे,सय्यद इरफान सय्यद नदिम,सय्यद नदीम, मंगल बुंदिले, संतोष शिंदे,देविदास काळे सुरेंद्र कडू,असलम घा णीवाले,रामेश्वर तांडेकर, दिनेश सिंह चव्हाण, सनाउल्ला खान बाभळी,दिलीप गवई,माजी नगरसेवक अनिल बागडे, दादाराव इंगळे,अक्षय माहुरे,रामेश्वर चव्हाण, हर्षवर्धन शिंदे, बबलू कुरेशी,एडवोकेट निशिकांत पाखरे, दिपक मालखेडे, आरिफ भाई,इंद्रा देशमुख आदी काँग्रेसचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.