यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल ची 100% निकालाची परंपरा कायम..

 

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी —

                महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच निकाल जाहीर झाला.यात यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल चा 100% निकाल लागला.यात प्रथम कु.तानिया खुशाल राऊत हिने 89.20% तर द्वितीय स्वराज सचिन खोब्रागडे याने 88.80% तर तृतीय कू.सानिया श्रीकांत बेहरे हिने 87.00%, घेऊन यश संपादन केलं. 

       सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण असून 11 विद्यार्थी प्रविण्यप्राप्त श्रेणी मध्ये आहेत.

         गुणवंतांचे सर्वत्र कौतुक होत आहे सोबतच संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .