Home Social निधन वार्ता… — गिरवी गावचे माजी सरपंच दत्तात्रय सदाशिव जगताप यांचे...

निधन वार्ता… — गिरवी गावचे माजी सरपंच दत्तात्रय सदाशिव जगताप यांचे निधन… 

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी 

         गिरवी तालुका इंदापूर येथील माजी सरपंच दत्तात्रय सदाशिव जगताप यांचे निधन झाले. निधना समय वय वर्ष 66 होते. 

         त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे, आसा मोठा परिवार आहे.

        सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तर पंचक्रोशी मध्ये (राजाभाऊ) म्हणून त्यांची ओळख होती.

        गिरवी गावच्या विद्यमान सरपंच पार्वती पांडुरंग डीसले व दादासाहेब सदाशिव जगताप यांचे ते बंधू होते.