बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर, प्रतिनिधी
शिंदेवस्ती (गणेशवाडी) तालुका इंदापूर येथील रूक्मिणी उर्फ बायडाबाई सावकार शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८७ वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात पती सावकार शिंदे, तीन मुली, चार मुले, सुना, नातवंडे, परतुंडे आसा भलामोठा परीवार आहे. महादेव शिंदे सर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर यांच्या त्या आई होत्या.



