आमचे मार्गदर्शक….
आदरणीय प्रा.महेश पाणसे सर,आपणास शिवनेरीची श्रिमंती,रायगडाची भव्यता,पुरंदरची दिव्यता,सिंहगडाची शौर्यता आणि सह्यांद्रीची उंची लाभो…
तद्वतच तुमचे उत्तम कार्ये सदोदित फुलत रहावे आणि त्या कार्यातंर्गत विचारांनी अनेकांचे कल्याण होत राहावे आणि तेही सदोदित फुलावेत…
तुमच्या आयुष्यात सुख,समृद्धी,आरोग्य लाभो आणि उत्तम यश मिळो…
तुमच्या आयुष्याच्या नवीन वर्षात तुमची स्वप्ने साकार होवोत….
तुमची प्रगती,तुमची बुद्धी,तुमचे यश,तुमची किर्ती वृध्दिंगत होत जावो,सुख समृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात कायम येत राहो..
या सदिच्छा सह… वाढदिवसानिमित्त तुम्हाला,”दखल न्युज भारत परिवारातर्फे अंतःकरण पुर्वक सस्नेह खूप खूप शुभेच्छा!..




