Home देशविदेश “ज्याचे मन स्वतंत्र नसेल, तर तो मोकळा असून गुलाम आहे.” :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

“ज्याचे मन स्वतंत्र नसेल, तर तो मोकळा असून गुलाम आहे.” :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

       हाच तर लोकशाहीचा श्वास आहे. हा मोकळा श्वास जनतेने घेऊ नये. म्हणूनच RSS, मोहन भागवत, मोदी, शहा, फडणवीस गेल्या 100 आणि 12 वर्षांपासून कामाला लागलेत…….!

     ही संधी सुद्धा या काँग्रेसनेच यांना मिळवून दिलेली आहे……!

         म्हणूनच तर आम्ही अनुभव घेतलाय की, बटण कुणाचंही दाबो सत्ता भाजप आणि लाळघोट्याचीच आलेली आहे. महापालिका निवडणुकीतही तेच होणार…..

         परंतू , कांहीही होवो, जनताच व्यवस्थेपेक्षा सार्वभौम आणि स्वतंत्र आहे……!

          म्हणून संविधानविरोधी शक्तीनो ( CJI, CBI, मुख्य निवडणूक आयोग, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, CAG, सर्व मुख्यमंत्री, राज्यपाल ) तुम्ही कितीही लढवा शक्ती, कितीही चालवा युक्ती. तुम्ही कितीही करा हल्ला, लई मजबूत संविधानाचा किल्ला. तो गड आम्ही संविधानवादीच सुरक्षित राखणार. येत्या 2029 पर्यंत तुमचे सर्व षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही……

          आवाहनकर्ता 

     अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689