Home Political कुरुड येथे ५० कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश…

कुरुड येथे ५० कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश…

 पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

देसाईगंज :- राजकिय पक्ष केवळ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावुन समाजाची दिशाभूल करतात. मात्र संवैधानिक अधिकाराच्या लढ्यासाठी केवळ एड्. बाळासाहेब आंबेडकरच लढतात हे सत्य आंबेडकरी समाजाला आता पटु लागले आहे.

        सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलिस कोठडीत हत्या करण्यात आली, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडनुकित ७६ लाख मतदान वाढले कसे, बौद्ध गया बुद्ध विहारात मनुवाद्यांचा हस्तक्षेप अश्या विविध लढाया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रिय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर सुप्रिम कोर्टात लढा देवुन समाजाला न्याय मिळवुन देत असल्याने आता आंबेडकरी समाजाची दिशाभूल कोनताही राजकिय पक्ष करु शकत नाही बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भीमराव शेन्डे, शहर अध्यक्ष प्रा.अशोक मेश्राम, इंजि. प्रमोद मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितित तब्बल ५० महिला व पुरुषांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. कार्यकारणी चे गठनही करण्यात आले.

        महिला कार्यकारणीत अध्यक्षपदी प्रियंका मेश्राम, उपाध्यक्ष सुनंदा मेश्राम, सचिव कल्पना बोरकर, सहसचिव रशिका धोंगडे, कोषाध्यक्ष वंदना घोडेस्वार, संघटक कल्याणी वासनिक, सहसंघटक पल्लवी उके, सदस्य वृंदा सुखदेवे, चिञा गणविर, सिंधू देशपांडे, देवांगणा डोंगरे, बेबी भीमटे, मालता मेश्राम, शिला गणविर, उर्मिला मेश्राम, हर्षिला डोंगरे, मनोरमा डोंगरे, मंदा घोडेस्वार, धर्मशिला तिरपुडे, शालू डांगे, शांता खोब्रागडे, नंदा बागडे, यामिनी मेश्राम, शिला गणविर, यशवंता वासनिक, ललिता टेंभुर्णे, निर्मला गणविर, फुलाबाई गजभीये, सरुपमा गजभीये, सपना मेश्राम, अल्का मेश्राम, उषा हुमने, तानाबाई उके तर पुरुष कार्यकारणीत अध्यक्ष पुरुषोत्तम देशपांडे, उपाध्यक्ष खुषाल मेश्राम, सचिव संदेश मेश्राम, सहसचिव कुंदन देशपांडे, संघटक दादाराव घोडेस्वार, सदस्य साजन सुखदेवे, पितांबर गणविर, अमरदिप बागडे, गौतम उके, सुधनवा बोरकर, पृथ्विराज डांगे, नाशिक घोडेस्वार, बबनराव गणविर यांचा समावेश करण्यात आला.