विस्तीर्ण नदी बेफाट
धावते धुंद सैराट
मी उभा तिच्या गा काठी
मनी हर्षानंदी दाटी
नदी जीवन सळसळ न्यारी
जगी भरते हिरवळ भारी
मी उभा तिच्या गा काठी
मन अतुर मारण्या...
बाळासाहेब सुतार
निरा नरशिंहपुर प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले ओढ्याला आलेल्या पुराने थैमान घातले असून शेती सह पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस...