शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर ही क्रांती भुमी आहे राष्ट्रसंताची भुमी म्हणुन ओळख आहे.चिमूरचा इतीहास हा सगळ्या भारताला माहीत आहे.या अगोदर २०१६ – १८ ला चिमूर पोलीस स्टेशनला पोलीस नीरीक्षक म्हणुन दीनेश लबडे साहेबांनी उत्तमरीत्या काम सांभाळले होते.आता दुसऱ्यांदा १३ आगस्टला २०२४ ला पोलीस नीरीक्षक संतोष बाकल यांच्या जागी दीनेश लबडे चिमूर पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणुन रूजू झाले आहेत.
पोलीस नीरीक्षक संतोष बाकल यांची वरोरा येथे बढती मीळुन उपवीभागीय पोलीस अधीकारी म्हणुन गेले आहेत.
लबडे साहेब यांच्या समोर शांतता , सुव्यवस्थेची , अवैध धंद्याना , वाहतुकीला आळा घालण्याची मोठी जबाबदारी असणार आहे .आता ही दुसरी इंनीग कशी काय असेल यावर नागरीकांचे लक्ष असणार आहे.



