शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
विठू माऊली तु माऊली जगाची,माऊलीत मूर्ती विठ्ठलाची…………..!
आज आषाढी एकादशी!
या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व किरण दिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या योगशिक्षिका मायाताई कोसरे,जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे,चंद्रपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, मूलच्या डॉ.सुचिका बुक्कावार, बल्लारपूर नगरीच्या श्रध्दा परिमल,सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार,पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिक विजया भांगे,चंद्रपूर सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक ,मूल नगरीच्या सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय किरण दिप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका ॲड.अंजली गुंडावार, संजीवनी धांडे,पुण्याच्या महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी, ठाण्याच्या सुपरिचित कवयित्री कु.मंगल मिसाळ, पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार, भद्रावतीच्या समाजसेविका रजनी रणदिवे, नागपूरच्या डॉ.स्मिता मेहेत्रे, संगिता पिसे,कन्हानच्या नामवंत मेकअप आर्टिस्ट डॉ.कल्याणी सरोदे, किनवटच्या प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी, उज्वला निमगडे ,प्रियंका आत्राम, पूजा मंगाम, गायत्री श्रीरामे,राणी पाल, श्वेता मंडलवार,मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक, राजूराच्या चित्रकार रश्मि पचारे सहज सुचलंच्या निवेदिका व गायिका रश्मि हिवरे, सीमा पाटील, चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर , समाजसेविका नजमा शेख,वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे,अंजली इटनकर, कविता जुमडे, सविता कोट्टी,कविता दिकोंडवार, पूनम मडावी,विद्या पिंजरकर , प्रियंका बेन्द्रे, प्रियंका गायकवाड,माधूरी सोनटक्के, वैजयंती गहुकर,नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम, राजूराच्या जयश्री मंगरूळकर,करुणा गावंडे, सरोज हिवरे, मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, अर्चना समर्थ, फर्जना शेख,अधिवक्ता हिमानी वाकुडकर,कु.प्रांजू मखरे ,अर्चना समर्थ, समाजसेविका अर्चना चावरे पोर्णिमा किर्तीवार,पूनम मडावी,गडचिरोलीच्या मनिषा मडावी, ॲड. कविता मोहरकर, प्रियंका ठाकरे भंडाराच्या सरीता सारवे, चंद्रपूरच्या रिना तेलंग, जयश्री दिक्षित,विमल काटकर, वंदना हातगांवकर, कविता दिकोंडवार,वणीच्या रजनी पोयाम ,नागपूरच्या मनिषा माथनकर,दिशा ठाकरे,प्रा.वैशाली राऊत, नयना झाडे,भद्रावती नगरीच्या उषा भालेराव,भंडाराच्या अंजली खंडाईत , उमरेडच्या सोनाली चंदनखेडे नागपूरच्या वंदना बरडे, चंद्रपूर कोकीळा पोटदुखे यांनी वारकरी बंधूंना व भक्तगणांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.







