शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
शेगाव येथील पत्रकार मनोज गाठले यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.
ते उपचारांसाठी रूग्णालयात दाखल झाले होते. मनोज गाठले यांचा निधनामुळे पत्रकारितेचा क्षेत्रात मोठी हानी झाली असून निधनाबद्दल शोक वेक्त केला जात आहेत.
मनोज गाठले राज्य पत्रकार संघ शाखा शेगाव चे अध्यक्ष होते.



