शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र धनगर समाज महासंघ (प्रणीत) मल्हारसेना व अहिल्या वाहीनी द्वारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती उत्सव,चिमूर नागरीत प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा उत्साहात साजरा होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे स्थळ श्री.हनुमान मंदिर वडाळा (पैकू) असून जयंती उत्सव कार्यक्रमाला सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सार्वजनीक ३०० त्रिशताब्दी जयंती उत्सव दिनांक- ३१/०५/२०२५ शनिवार रोजी साजरा करण्यात येत आहे.या कार्यक्रमाला चिमूर तालुक्यातील सर्व बंधू भगिनींनी येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अशोकरावजी शेळके सर (महाराष्ट्र धनगर समार महासंघ माजी अध्यक्ष) हे असणार आहेत.
तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.महेशजी खाणेकर (चिमूर),श्री.प्रशांतजी चिडे (भाजपा महामंत्री चिमूर),प्रा.नितेशरावजी उघडे सर (शिवाजी पब्लीक स्कुल भिसी),श्री.श्रीकांतजी शेरकी (महाराष्ट्र धनगर समाज महासंघ जिल्हा प्रसिद्ध प्रमुख),श्री.गणेशजी भुरके भिसी (महाराष्ट्र धनगर समाज महासंघ सदस्य),श्री.विनोद ई.मोडक (सरपंच मासळ),श्री.प्रशांत ढोले (ग्रा.पं. सदस्य नेरी), श्री.शंकरराव शेरकी (ग्रा.पं. सदस्य शंकरपूर (ठेकेदार),श्री.दिपक उघडे (मल्हारसेना उपाध्यक्ष चंद्रपुर),श्री.दिपक कोरडे (चिमूर सदस्य),श्री.ऋषीजी बारचन्ने (सेवा निवृत्त शिक्षक चिमूर),श्री.पंकज बारचन्ने (सदस्य युवा सावरगांव),श्री.अक्षय खवसे (युवा सदस्य भिसी),श्री.सुनिल खवसे (भाजपा कार्यकर्ता भिसी) हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खालील कार्यक्रम आयोजकांनी चंद्रपूर जिल्हातंर्गत सर्व समाज बांधवांना आणि भगिनींना विनंती केली आहे.
श्री.यशवंतजी कोरडे (कवडशी),रविजी कोरडे (कवडशी),श्री.राजकुमार बारचत्रे (कवडशी),अमित कांढारकार (भिसी),परसराम उबडे (भिसी),आयुष तुरारे (भिसी), आशुतोष भुते (भिसी),महेश खवसे (भिसी),सागर कांदारकर (भिसी),मिराबाई काळे (भिसी),मंगेश खवसे (महालगांव),बंन्डुजी चिडे (महालगांव),अमोल बारेकर (महालगांव),रितेश अवगान (महलगांव),अनुराधा बारेकर (महालगांव) दिक्षा अवगांन (महालगांव),नथाजी खवसे (महालगांव),राजु मोडक (मासळ),मंगलदास मोडक (मासळ),अरुणा टापरे (मासळ),वैशाली मोडक (मासळ),लोचन मोडक (मासळ),सुनिल सेळके (चिमूर),प्रकाश मोडक (चिमूर),साहील बारचत्रे (सावरगांव),आशिष शेरकी (सावरगांव),विजय बारचन्ने (सावरगांव),विद्या बारचत्रे (सावरगांव),शशिकला बारचत्रे (सावरगांव ग्रा.पं. सदस्य),रिना झालवडे (सावरगांव),लता बारचत्रे (सावरगांव),ललीता शेरकी (सावरगांव),दिलीप चिंतामण टापरे (आंबोली),वनराज पडवे (नेरी),अमित ढोले (नेरी),पद्मा झिले (नेरी ग्रा.पं. सदस्य),प्रशांत ढोले (ग्रा.पं. सदस्य नेरी),सौरभ ढोले (नेरी),योगेश चिडे (नेरी),शुभम अवगान (नेरी),प्रमोद वावरे (महादवाडी),अक्षय खाटीक (महादवाडी),राकेश लोंगडे (महादवाडी),कपिल भागडे (महादवाडी),मंजुषा लोंगडे (उपसरपंच महादवाडी),जनार्धन तांबरभोगे (शंकरपुर),लक्ष्मण शेरकी (शंकरपुर),यशवंत तुरारे (शंकरपूर),प्रकाश लहाने (बाबु से. नि शंकरपूर),सतिश कोल्हे (शंकरपूर),कपिल शेरकी (शंकरपूर),राम शेरकी (शंकरपूर),करण शेरकी (शंकरपूर),पवन शेरकी (शंकपपूर),संजय शेरकी (शंकरपूर),अनिल शेरकी (शंकरपूर),महेश शेरकी (शंकरपूर),ज्ञानेश्वर शेरकी (शंकरपूर),मोणिका शेळके (शंकरपूर),रुंदाबाई कोल्हे (शंकरपूर),शुभांगी बुघडे (शंकरपूर),ताराबाई शेरकी (शंकरपूर),शोभाबाई शेरकी (शंकरपूर),मायाबाई शेरकी (शंकरपूर),मैनाबाई शेरकी (शंकरपूर),संजना शेरकी (शंकरपूर),स्मीता शेरकी (शंकरपूर),आणि समस्त धनगर समाज जिल्हा चंद्रपूर…



