राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात वर्गात कुरखेडा तालुक्यातील मौजा देलनवाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत धान खरेदी सुरु करण्यात आली आहे..
दिनांक 22/05/2025 ला ठीक 12 वाजता धान खरेदी सुरू झाली.धान खरेदी करण्याचे उदघाटन प्रादेशिक व्यवस्थापक सांबरे (गड़चिरोली) यांनी केले.याप्रसंगी उप प्रादेशिक व्यवस्थापक श्री.सोनवाने आरमोरी,श्री.साळवे कुरखेड़ा,श्री. बरगमकर अहेरी, उपस्थित होते.
तद्वतच धान खरेदी उद्घाटन कार्यक्रमाला श्री.तुलशिदास काशीकर ,रत्नाकरजी धाईत,ईश्वरजी मडावी सभापती,दिलीपजी कुमरे व्यवस्थापक,दिगांबरजी धाईत,रामभाऊजी हस्तक,भाईचंदजी गुरनूले,रामहरीजी चौधरी,प्रियंका ताई कुंमरे सरपंच,मयुरीताई पेंदाम सरपंच,सोमेश्वर मेश्राम,डॉ.बीसेन,निलकंठ वाटगुरे,संस्थेचे सर्व संचालक आणि बहू संख्येने शेतकरी उपस्थित होते.



