ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी आरमोरी येथील सक्रिय कार्यकर्ते सुनील नंदनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या आरमोरी विधानसभा क्षेत्र सह-अध्यक्ष पदी नियुक्ती केली.
सुनील नंदनवार यांनी आपल्या नियुक्ती चे श्रेय माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, माजी कृषी सभापती तथा प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी यांना दिले आहे.
सुनील नंदनवार यांच्या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष किशोर तलमले आरमोरी तालुका अध्यक्ष अमीन लालानी, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पोटुवार, अयुबभाई पठाण, देसाईगंज तालुका अध्यक्ष संजय साळवे, कार्याध्यक्ष मनोज तलमले शहर अध्यक्ष लतीफ शेख, कुरखेडा तालुका अध्यक्ष राम लांजेवार, कार्याध्यक्ष बौद्धकुमार लोणारे, शहर अध्यक्ष मुन्ना शेख, शहर कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मडावी, कोरची तालुका अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये, कल्पना तिजारे, महिला जिल्हा कार्याध्यक्षा रुषाली भोयर, सोसिअल मीडिया जिल्हा अध्यक्ष अक्षय बोरकर, महिला तालुका अध्यक्ष संगीता मेश्राम, महिला शहर अध्यक्ष जयश्री भोयर हरिराम मातेरे, राकेश बेहरे, प्रफुल राचमलवार, रामदास दहिकर, प्रशांत मोगरे, आकाश मडावी, शाम सपाटे, सुनील बांगरे, रिंकू झरकर, रमेश पगाडे, राजू आकरे, सुरेंद्र बावनकर, नेताजी नारनवरे, अनिल अल्बनकर, योगाजी थोराक, नरेश हिरापुरे, गणेश मंगरे, रवि दुमाने, उदाराम दिघोरे, संदीप सपाटे, अभिमन्यू हजारे, विनोद पगाडे, सुधाकर अनोले, नरहरी भजभूजे, मोरेश्वर चेल्लीरवार, बाबुराव सेलोटे, उमेश जुवारे, संतोष भोयर, श्रीधर पोटेकर, अशोक सपाटे, लता गरफडे, मनीषा कानतोडे, विद्या मेश्राम, भूमिका बागडे, भाग्यश्री मेश्राम, किरण मेश्राम, मीनल बन्सोड, मीनाक्षी मारभते, मनीषा वाकडे, शुभांगी रामटेके, उज्वला मंगरे, अस्मिता खोब्रागडे, नीलिमा मेश्राम, डिम्पल बांबोळे, संगीता मडावी गीता सपाटे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.



