दखल न्युज भारत
चिखलदरा तालुका
प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने काटकुंभ चूर्णी सर्कलच्या रुग्ण सेवेकरिता माजी खासदर श्री.आनंदराव आळसुळ यांच्या हस्ते मेळघाट संपर्क प्रमुख श्री मंगलसिंग धुर्वे तथा तालुका प्रमुख श्री निलेश मालवीय याना रुग्ण वाहिका देन्यात आले.
यामुळे काटकुंभ चुर्णी परिसरातील रुग्णानाकरीता करण्यात आलेली रुग्ण वाहिनीची व्यवस्था परिसरातील नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे.