लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक मधून 28 उमेदवार.. — सात उमेदवारांचे अर्ज मागे..

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- दि. 30 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघातून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

              रामटेक लोकसभा मतदारसंघातील 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही संख्या 35 वरून 28 राहिली आहे.

***

   यात रामटेक मतदारसंघातील वैध उमेदवार

• राजू पारवे – शिवसेना

• श्यामकुमार बर्वे – काँग्रेस

• संदीप मेश्राम – बसपा

• शंकर चहांदे – वंचित बहुजन आघाडी

• आशीष सरोदे – भीमसेना

• उमेश खडसे – राष्ट्र समर्पण पार्टी

• मंजूषा गायकवाड – अखिल भारतीय परिवार पार्टी..

गोवर्धन कुंभारे – वीरों के वीर इंडियन पार्टी..

• प्रमोद खोब्रागडे – आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया..

• अॅड. भीमराव शेंडे – बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी..

• भोजराज सरोदे – जय विदर्भ पार्टी..

• सिद्धेश्वर बेले – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)..

• रोशनी गजभिये – गोंडवाना गणतंत्र पार्टी..

• विलास खडसे – बहुजन मुक्त्ती पार्टी..

• सिद्धार्थ पाटील – पीपल्स पार्टी

ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)..

• संजय बोरकर – महा-राष्ट्र विकास आघाडी…

• संविधान लोखंडे – बळीराजा पार्टी..

• अजय चव्हाण – अपक्ष..

• अरविंद तांडेकर – अपक्ष…

• अॅड. उल्हास दुपारे – अपक्ष..

• कार्तिक डोके – अपक्ष..

• किशोर गजभिये – अपक्ष..

• गोवर्धन सोमदेवे – अपक्ष..

• प्रेमकुमार गजभारे – अपक्ष..

• सुरेश लारोकर – अपक्ष..

• विलास झोडापे अपक्ष..

• सुनील साळवे – अपक्ष..

• सुभाष लोखंडे – अपक्ष..

        रामटेक लोकसभा मतदारसंघातील असे वरील उमेदवार आहेत. 

***

       तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून..

गौरव गायगवळी, 

दर्शनी धवड, 

नरेश बर्वे, 

प्रकाश कटारे, 

डॅा. विनोद रंगारी, 

सुरेश साखरे 

आणि संदीप गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.