धर्मापुरी येथे रक्तदान शिबिर, 30 रक्तदात्यांनी केले रक्तदान…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली:-धर्मापूरी ( कुंभली ) येथील सौरभ विठ्ठल खोटेले यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील समाज मंदिरामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

          रक्तदान शिबिराला भंडारा येथील रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते तर सोबतीला साकोली येथील डॉ. दीपक चंदवानी आणि त्यांची चमू उपस्थित होती.

        रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिकेत खोटेले, निलेश डोये, सतिश खोटेले, युगल खोटेले, निखील खोटले, अक्षय खोटेले, रवी कुंभरे, दीक्षित गेडाम परिश्रम घेतले.