पारशिवनी तालुक्यात काँग्रेसचा उडाला गुलाल,भाजला भोपळा… – मते फोडण्यास अपयशी. — काँग्रेसचा दणदणीत विजयी. – कृषी उत्पन्न बाजार समिती वर पुनः कब्जा.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती वर मागील अनेक वर्षापासून काँग्रेस गटाचा एकतर्फी वर्चस्व राहिलेले आहे.२८ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा मतदाना चा आज२९ एप्रिल ला निकाल लागला त्यामध्ये काँग्रेस पॅनल चा दणदणीत विजय झाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ही जबरदस्त तयारी केली होती मागील अनेक वर्षापासून भोपळा फोडण्याची तयारी केली होती परंतु भाजपा नेत्याच्या या प्रयत्नाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांनी पूर्णपणे नाकारले आणि यावेळी सुद्धा भाजपा ही कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत भोपळा फोडण्यात अपयशी ठरले.

कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवनी चे काग्रेस पक्षाचे शेतकरी सहकार पैनल चे चार उम्मेदवार अगोदरच अविरोध निवडून आले होते त्यामुळे१४ उम्मेदवाराना निवडणुक रिगणांत तुन निवडून दयाचे होते यात सेवासहकारी संस्था तुन५५९ मतदारातुन मधुन ११ तर ग्राम पचायत मतदारसंघातून ४५६ मतदारा तुन ३ असे १४ ही उम्मेदवार ना एकुण१०१५ मतदारा तुन निवडून देणे होते जे खालील प्रमाणे आहे

सेवा सहकारी संस्था

सर्व सर्वसाधारण संघ

1)आत्माराम उकुंडे-कपबशी-387 विजयी

२)अशोक चिखले-कपबशी-384 विजयी

३)शालिक ढोंगे-कपबशी-386 विजयी

४)सुभाष तडस-कपबशी-384 विजयी

 

५)प्रकाश मेश्राम-कपबशी-367 विजयी

 

६)सुरेश राऊत-कपबशी-381 विजयी

७)विट्ठल वडसकर-कपबशी-373 विजयी

 

सेवा सहकारी संस्था

इतर मागास वर्ग प्रवर्ग

८)सुधाकर उमाळे-कपबशी-403 विजयी

 

 

सेवा सहकारी संस्था

महिला राखीव

 

९)सिमा देशमुख-कपबशी-385 विजयी

 

१०)सिताबाई भक्ते-कपबशी-368 विजयी

 

सेवा सहकारी संस्था

विमुक्त भटक्या जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग

११)संदीप यादव-कपबशी-406 विजयी ( सर्वाधिक मतानी विजयी)

 

ग्रामपंचायत मतदार संघ

सर्वसाधारण संघ

१२)प्रेमचंद कुसुंबे-कपबशी-249 विजयी

 

१३)जीवलंग चव्हाण-कपबशी-245 विजयी

 

ग्रामपंचायत मतदार संघ

अनुसुचित जाती/जमाती

१४)वैभव खोब्रागडे-कपबशी-254 विजयी

 

असा प्रकारे माजी कैबिनेट मंत्री सुनिल केदार , माजी मंत्री व जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष राजेन्द मुलक, पर्यटक मित्र चन्द्रपाल चौकसे यांचे मार्गदर्शनात काग्रेस चे तालुका अध्यक्ष दयाराम भोयर. पारशिवनी अध्यक्ष डुमन चकोले जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे, जिल्हा परिषद सदस्य माजी अध्यक्ष रश्मि बर्वे, अर्चना दिपक भोयर जिल्हा परिषद सदस्या , मंगला उमराव निबोने पंचायत समिती सभापती प्रकाश डोमकी श्रीधर झाडे शिवहरी भड इंन्दपाल गोरले कलिराम उईके तसेच सर्व पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रा पं सदस्य काग्रेस चे विभीन आघागी चे कार्यकर्तो नी कृ्षी उत्पन्न बाजार समिती मध्ये वचर्स्व कायम ठेवणो साठी सहकार्य केले.