राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
मौजा सोंसरी येथे कृषी सखी सुंदराबाई आस्टेकर यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवाना धांन बियाणाचे बिज प्रक्रिया प्रात्याक्षीक साहाय्यक कृषी अधिकारी श्री.गजानन जल्लेवार यांनी करुन दाखविण्यात आले.
श्री.गजानन जल्लेवार स.कृषि अधिकारी सोंसरी यांनी ३% मीठाचे द्रावणाची प्रक्रिया आणि २ वेळा स्वछपाण्याने धुतल्या नंतर २४ तास सावलीत वाळवून नंतर azosprillium आणि शेवटी कीटंक नाशक लावूंन पेरणी करावी असे शेतकरी वर्गाला आवाहान केले आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री.बि.के.कुलसंगे स.कृषी अधिकारी बांधगाव यांनी केले होते.


