युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी लोतवाडा ग्रामपंचायतच्या माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य पंचशिला भिमराव कुऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य सौ प्रिती मोहन गावंडे, विनायक दे मानकर ग्रामपंचायत कर्मचारी राजेश सु बोदडे, सामाजिक कार्यकर्ते भिमराव कु-हाडे यांच्यासह शंकर गावंडे,संदिप गावंडे उपस्थित होते.



