दारूबंदी विषयी बातम्यांच्या माध्यमातून आवाज उठवील्याबाबत भाजपचे जिल्हामहामंत्री याचे कडुन दखल न्यूज भारत चे संपादक याचे अभिनंदन……

प्रितम जनबंधु

संपादक 

 

आरमोरी :– शिक्षणाचे माहेरघर असलेल्या आरमोरी शहरात काही दिवसापासून सर्वत्र दारुचा उहापोह चालत असल्याचे दिसून येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यावर संबंधीत प्रशासन मार्फतिने कसल्याही प्रकारची कारवाई होताना दिसुन येत नाही.

           लहान सहान धंधेवाल्यावर कारवाई होतांना दिसते व डीलर मात्र खुलेआम असुन मोकाटपणे वावरताना पावलोपावली जाणवत आहे. यावर आळा बसावा या हेतुने दारुबंदी विषयी बातम्यांच्या माध्यमातून आवाज उठवील्याबाबत भाजपचे जिल्हामहामंत्री सदानंद कुथे याचे कडुन दखल न्यूज भारत चे संपादक रुषी सहारे याचे अभिनंदन करण्यात आले आहे. तद्वतच सदर दारूबंदी प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचेकडेही पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे.