Home उपक्रम कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्री.चक्रधर स्वामी अवतरण दिन सोहळा संपन्न… ...

कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्री.चक्रधर स्वामी अवतरण दिन सोहळा संपन्न… — तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिनंदन नागपुरे यांची उपस्थितीत…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

        शासन परिपत्रका प्रमाणे सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी अवतरण दिन सोहळा प्राथमिक आरोग्य केंद्र,कन्हान येथे साजरा करण्यात आला.

       डाॅ.आशिर्वाद नागपुरकर तालुका आरोग्य अधिकारी पारशिवनी यांच्या प्रमुख उपस्थितीत अवतरण दिन पार पडला.

        याप्रसंगी डाॅ.आकांक्षा कानफाडे प्रभारी आरोग्य केन्द वैद्यकिय अधिकारी कन्हान,डाॅ.आयुषी डंबारे वैद्यकिय अधिकारी,श्री.सुधाकरजी पवार औषध निर्माण अधिकारी,कु.कविता मुजगेवार प्र.वैज्ञानिक अधिकारी,श्री.एस.एम.गायकवाड आरोग्य सहाय्यक,डाॅ.पंकज पोजगे उपकेंद वैद्यकिय अधिकारी cho,डाॅ.आशिष सदावर्ते उपकेन्द वैद्यकीय अधिकारी cho,डाॅ.स्वाती घोडेस्वार cho उपकेन्द वैद्यकीय अधिकारी ,डाॅ.माधुरी चेरेकर उपकेन्द्र आरोग्य अधिकारी,डाॅ.जयश्री मेश्राम cho उपकेन्द वैद्यकीय अधिकारी,डाॅ.श्रध्दा भगत cho उपकेन्द वैद्यकीय अधिकारी,श्रीमती फरहाना सय्यद आरोग्य सहाय्यिका,श्रीमती माधुरी लुटे,धनश्री खेडेकर,प्रेमलता कोल्हे,होजिना कांबळे,नितु गायधने,कविता नाईक,कु.प्रियंका सोनबोईर,श्री.महेंद्र सांगोळे,श्री.राजेश गांजवे,श्री.तुषार लांजेवार,श्री.प्रल्हाद कुमरे,श्री.प्रविण माने,श्रीमती अशिदा टेकाम ऊपस्थित होते.

       कार्यक्रमाचे संचालन श्री.हंसराज ढोके आरोग्य.सहाय्यक यांनी केले.