हिगणघाट डी.बी.पथकाची अथक परिश्रम कार्यवाही.. — अनेक ठिकाणी नाके बंदी.. — १ लाख १४ हजार ५०० रुपयाचा विदेशी आणि गावठी मोहा दारू माल केला जप्त..

 

         सैय्यद ज़ाकिर

 सहव्यवस्थापक/ जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

हिगणघाट: सत्यता या प्रमाणे आहे की,२३ में रोजी रात्री गस्त पेट्रोलिंग करीत असता मुखबीरचे विश्वासनीय खबरे वरुन, डी.बी. पथकचे सचिन भारशंकर द्वारा प्राप्त झालेल्या माहिती प्रमाणे पोहवा,नरेंद्र डहाके,ना,पो,शि,सचिन भारशंकर,सचिन घेवन्दे,विशाल बंगाले यांनी विभगतसिंग वार्ड,हिगणघाट येथे नाके बंदी दरम्यान प्रो रेड करून आरोपी नामे प्रितम हनुमान रेवतकर वय 23 वर्ष रा.हनुमान वार्ड हिगणघाट,विशाल झाड़े रा. हिगणघाट (पसार)त्याचे त्याब्यातील बजाज पल्सर मोटर सायकल क्र.एम.एच. 31/सी.जे. 75 29 वर प्लास्टिक मोठ्या पंन्या मध्ये 60 ली.गावठी मोहा दारूची वाहतूक करीत असता मिळून आले.

         त्याचे त्याब्यातुंन जु ,की,76 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला।तसेच दी. 25 में रोजी पसार आरोपी नामे विक्की गायकवाड़ रा. इंदिरा ग़ांधी वार्ड ,हिगणघाट त्याचे त्याब्यातील स्पलेंडर मोटरसाइकल क्र.एम एच 32/ डब्लू 9294 वर काळ्या बॅग मध्ये ओ.सी.ब्लू कंपनीच्या 180 एम एल च्या 70 सील बंद सिशा व रॉयल स्टेग कंपनीच्या 180 एम एल च्या 20 सीलबंद सिशा,असा पो,सा,सह जूनि की. 38 हजार 500 रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

        तिन्ही आरोपिंचे ताब्यातुंन दोन मोटर सायकल,विदेशी दारू व गावठी मोहा दारू माल असा ऐकून जु की ,1 लाख 14 हजार 500 /रुपयाचा माल जप्त करून आरोपिंवर अप.क्र.569/2023 व अप क्र. 574 /2023 दारु बंदी कायद्यान्वये दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करून तपासात घेतले.

         सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ‌सागर कवड़े,हिंगणघाटचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम,पो.नि.कैलाश पुंडकर पोलीस स्टेशन हिगणघाट यांचे मार्गदर्शनात डी.बी.पथकाचे पोलिस हवा ,नरेंद्र डहाके,ना.पो. शिं.सचिन भार शंकर,सचिन घेवन्दे,विशाल बंगाले ,अज़हर खान यांनी केली आहे.