प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि उज्ज्वल फाऊंडेशनच्या वतीने गरजूंना धान्य वाटप…

प्रितम जनबंधु

संपादक 

          सिंधुदूर्ग : प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ आणि उज्ज्वल फाऊंडेशन व दैनिक सिंधुदुर्ग समाचारच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ तालुक्यातील निराधार व गरिबांना गणपती सणानिमित्त धान्य वाटप करण्यात आले व आर्थिक सहकार्यही करण्यात आले. 

          यासाठी पत्रकार वैभव गोगटे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण संघटक तथा उज्वल फाउंडेशनचे सचिव श्रीराम कदम, सौ. निर्मला भोवर, प्रेस संपादक व पत्रकार संघाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष गोपाळ पावसकर, उज्ज्वल फाऊंडेशनचे खजिनदार सिध्देश मसुरकर, उज्वल फांऊडेशनचे अध्यक्षा भारती गावडे, एकनाथ उर्फ आबा तळेकर, तसेच दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे जिल्हा मुख्यप्रतिनिधी अभिमंन्यू वेंगुर्लेकर यांचे सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.

             प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सिंधुदूर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, शेख मौला शेख उस्मान, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव,नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.