निधन वार्ता.. तुळशीदास कोंडीबा शेलार यांचे अल्पशा आजाराने निधन.

 

 

नीरा नरसिंहपुर दिनांक:24

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील

तुळशीदास कोंडीबा शेलार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

निधना समयी वय वर्ष 81 होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 3 मुली, 4 भाऊ, 2 बहिणी, सुना नातवंडे आसा मोठा परिवार आहे.

विकास सेवा सोसायटीचे माजी व्हॉइस चेअरमन राजेंद्र शेलार यांचे ते बंधू होते.