ब्रेकिंग न्युज… उद्या दुपारी दोन वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल.

 

ऋषी सहारे

संपादक

 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या 25 मे रोजी दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे. 

दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे, असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे. 

 

 इथ पाहता येईल निकाल –

 

mahresult.nic.in

 

 https://hsc.mahresults.org.in

 https://hscresult.mkcl.org