अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनल चा भव्य मेळावा.

युवराज डोंगरे 

 खल्लार/प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी संदर्भात तालुक्यातील ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांचा भव्य मेळावा घेण्यात आला.

    या कार्यक्रमाला बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख आ.बळवंतराव वानखडे, अजय पाटील टवलारकर, प्रमोद कोरडे,प्रताप अभ्यंकर, प्रवीण तायडे, सुधीर रसे, बंडू घोम, राजाभाऊ चित्रकार, दिलीप आपले, गणेशराव बेलसरे, रमेश मडघे, देवेंद्र,पेटकर, श्रीधरराव काळे, वासंतीताई मंगरोळे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार व मतदार व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सहकार पॅनलचा भव्य मेळावा पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेवराव तनपुरे यांनी तर संचालन राहुल गाठे यांनी केले आभार सागर व्यास यांनी मानले कार्यक्रमाला सहकार पॅनलचे उमेदवार राजेंद्र गोरले, बाबूराव गावंडे, गोपाळ उर्फ भैया लहाने, अमोल चिमोटे, रवी पाटील, अतुल वाठ, ज्ञानदेव पाटील, अनिल पवार, वर्षा कैलास आवारे, प्रशांत ठाकरे, महेंद्र रोडे, अमोल बोरकर, अजिंक्य अभ्यंकर, सतीश पाटील, सुधीर राहटे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत झोडपे, धम्मा देवडेकर, दिनेश वानखडे,अनिशभाई,बाळा शिरसुद्धे,राहुल आपले, इकबालभाई, नितीन खलोकार, सतीश घाटोळ, अमोल बदरके, शाम माकोने, प्रफुल ठाकरे, प्रशांत गोरले यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रा.प.व सोसायटीचे मतदार उपस्थित होते.