माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची नवस कार्यक्रमाला उपस्थिती…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्रा परिवारचे कट्टर कार्यकर्ते विजयभाऊ आलाम यांच्या मुलीच्या नवस कार्यक्रमा आयोजित करण्यात आले होते. सदर नवस कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम,विजय आलाम ,गणेश आलाम, दिवाकर आलाम, सुंदरसाई मडावी, समया पेंदाम, बुचाया पेंदाम, किष्ट्यया पेंदाम, धीरज पेंदाम, नागेश आलाम, सुभाष आलाम,महेश मडावी, नईन चौधरी, प्रमोद कोडापे, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते..!!