हिगणघाटात आय पी एल जुगार अडयावर छापा,बुकिस अटक 1लाख 68 हजार 550 रूपयांच्या मुद्देमाल जप्त… — वर्धा गुन्हे शाखाची कार्यवाही…

 

जाकीर सैय्यद 

जिल्हा प्रतिनिधी वर्धा

        हिगणघाट: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिगणघाट येथील सिंधी कॉलोनित एका घरी सुरु असलेल्या (higanghat ipl gambling)आय पी एल जुगार अडयावर छापा टाकून प्रतीक रामचंदानी (23)रा0 सिंदी कॉलोनी या मोठ्या मुख्य बुकिस अटक केली. पोलिसांनी 1लाख 68 हजार 550 रूपयांच्या मुद्देमाल जप्त केला।

         हिगणघाट (higanghat ipl gambling )येथील सिंन्दी कॉलोनी तिल प्रतीक रामचंदानी राहत्या घरी आय पी एल मधील लाइव्ह क्रिकेट सामन्यावर सटयांच्या घेत अस्लयांची माहिती पोलिसांना मिडाली .माहितीच्या आधारेवर स्थानिक गुन्हे शाखाने छापा मार कारवाई केली असता तो चेन्नई विरुद्ध दिल्ली संघा दर म्यान सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईल वरुण जुगार खेड़ताना मिडूं न आला. पोलिसांनी 4 मोबाईल ,रोख असा 1लाख 68 हजार 550 रूपयांच्या मुद्देमाल जप्त करून अटक केलीी. या हिगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद केलाा. ही (higanghat ipl gambling) कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ0 सागर कवड़े,यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे यांच्या उपस्थितत पोलीस अमलदार रोशन निम्बाडकर ,विशाल मडावी ,सागर भोसले, मिथुन जितकार ,अरविंद इंगोले,हर्षल सोनटक्के ,अभिशेख नाईक ,मंगेश आदे ,प्रफुल वानखेड़े यांनी केली आहे.