माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

अहेरी तालुक्यांतील मौजा ग्राम पंचायत राजपूरपॅच येतिल स्व.राजकुमार रामटेके यांच निधन झाले होते.आज पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून रामटेके कुटुंबाचा सांत्वन केले.

यावेळी उपस्थित माजी सरपंच अशोक येलमुले,माजी सरपंच रामुलू कुळमेथे,माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सुरेश गंगाधिरीवार, ग्रामपंचायत सदस्य राजु दुर्गे,माजी सरपंच मधुकर वेलादी,पांडुरंग रामटेके,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.