उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
क्रांतिवीर लहुजी साळवे आणि विरसा मुंडा यांच्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याचा संग्राम या विषयाला अनुसरून २२ नोव्हेंबरला नांदेड येथे वाख्यान होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.अनंत राऊत (विचारवंत) हे असणार आहेत…
तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विठ्ठल भंडारे (अध्यक्ष अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद, महाराष्ट्र),प्रा.डॉ.अनमुलवाड,(स्वा.रा.ती.) मराठवाडा विद्यापीठ,नांदेड हे असणार आहेत.
वाख्यान कार्यक्रमाचे आयोजन दिनांक शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ करण्यात आले असून वाख्यान कार्यक्रमाची वेळ दुपारी २.०० वाजता,अशी आहे.
स्थळ…
कार्यक्रमाचे स्थळ डॉ.विजयकुमार माहुरे यांचे निवास काब्दे हॉस्पीटल रोड,महावीर सोसायटी,नांदेड आहे.
आयोजक…
वाख्यान कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक समाज प्रतिष्ठाण आणि अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद नांदेड यांनी केले आहे.



