शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
कोथरूडकरांनी हजारो संख्येने गर्दी केली.यावेळी “५०० पेक्षा अधिक नाणी व संस्थान पत्र,शिवराई,प्राचीन नाणी,मुघलकालीन,ब्रिटीशकालीन नाणी व दुर्मिळ स्टॅम्प,संस्थानपत्र,नोटा होते.
सदर प्रदर्शन शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक राज जाधव यांनी आयोजित केले होते.या विचारांची शिवजयंतीमुळे खरी शिवविचार घराघरात पोहोचते.

प्रमुख पाहूणे नगरसेवक हर्षवर्धन मानकर,नगरसेवक पृथ्वीराज सुतार,नगरसेवक स्वप्निल दुधाने,नगरसेवक पुनित जोशी,बाबाराजे देशमुख,किशोर शिंदे,मिलिंद वावडकर,पल्लवी गाडगीळ,किशोर मारणे,संतोष मोहोळ आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थापक राज जाधव अध्यक्ष,अथर्व गाढवे,प्रथम परिट,सार्थक मोकाटे,शुभम मोकाटे,तेजस गाढवे,रमेश सातपुते,सक्षम साठे,अथर्व कुलकर्णी,प्रतिक बंडी,विनय बंडी,रोहन गाढवे,निहाल शेख,प्रतिक पानसरे,लोकेश गोपाळे,हिमांशु इंगोले,गोपाल गोलांडे,मंगेश कुलकर्णी,पियुष घाटे,सागर नेरे,विश्वनाथ मोहोळ,मोहित डोमाले,सोहेल शेख,विश्वास खवळे,अथर्व तावरे,अथर्व साळुंखे,साहिल दळवी,सिध्देश कदम,शुभम कुलकर्णी,विकास काटे,विश्वास साठे,विलास शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज गोविंद जाधव
संस्थापक अध्यक्ष शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य…
शुभम गजभिये
शिव शाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,चिमूर तालुकाध्यक्ष…


