Home Social कठीण चिवरदान कार्यक्रमाप्रसंगी विपश्यना केंद्र गुजगव्हान येथे,”जयभिम तरुण मित्र परिवाराद्वारे,भोजनदान!

कठीण चिवरदान कार्यक्रमाप्रसंगी विपश्यना केंद्र गुजगव्हान येथे,”जयभिम तरुण मित्र परिवाराद्वारे,भोजनदान!

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

     कठिणोध्दार चिवरदान पुण्य महोत्सव, (विपसनाकेंद्र गुजगव्हान ) दिनानिमित्त येणाऱ्या सर्व उपसाक-उपासिका यांना जयभिम तरुण मित्र परिवार (चिमूर) तर्फे भोजनदान देण्यात आले.

              जयभीम तरुण मित्र – आयु.मनोज राऊत,सामाजिक कार्यकर्ते आयु.आकाश भगत,आयु.आशिष राऊत,आयु.प्रज्वल रामटेके,आयु.मंगेश नंदेश्वर,आयु.सिंधु पाटील,आयु.आकाश राऊत,आयु.साहिल भैसारे,आयु.शेखर राऊत,आयु. राहुल नंदेश्वर,यांनी सहकार्य केले…

                  चंद्रपूर जिल्हातंर्गत वरोरा तालुक्यातील मौजा गुजगव्हान येथील विपश्यना साधना केंद्रावर,”कठीण चिवरदानाचा,धम्मानु कार्यक्रम महाथेरो भदंत ज्ञानज्योती आणि भिख्खू संघ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

          कठीण चिवरदान कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्यासह विदर्भातील हजारो बौद्ध उपासक-उपासिका हजर होते.