दिवाळी उत्सव साजरा करताना,सर्व जनतेचे मन प्रसंन्न राहो,सद्भावना वातावरणात हा उत्सव त्यांच्याकडून साजरा हवो,या कुशल तथा मंगलमय भावनासह…
शेतकरी बांधवांना, हिंगणघाट नगर वाशियांना,युवक बंधुंना,युवती बहिणींना, राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील मित्रांना,अधिकारी आणि कर्मचारी मंडळीना,आप्तपरिवारातील सर्व स्नेहींना….
दिवाळी निमित्ताने….
हृदयस्पर्शी हार्दिक शुभेच्छा!…
हिंगणघाट नगर वाशियांसह महाराष्ट्र राज्यातील सर्व जनता सदैव सुखी-समाधानी निरोगी-आनंदी रहावी हीच सदिच्छा….
शुभेच्छुक…
सौ.शुभांगी डोंगरे…
नगरसेविका…
हिंगणघाट नगरपालिका…
आ.सुनील डोंगरे…
लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ता..
******



