Home Social भाजप पदाधिकाऱ्यांनी मूक बधिर विद्यालयात केले शालेय किट वाटप… — आमदार...

भाजप पदाधिकाऱ्यांनी मूक बधिर विद्यालयात केले शालेय किट वाटप… — आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक उपक्रम…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

        चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फे बंटीभाऊ भांगडिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे औचित्य साधून युवा नेते समीर राचलवार व रोशन बनसोड यांच्या मुख्य पुढाकारातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूक बधिर विद्यालय चिमूर येथे शालेय किट वाटप करण्याले.

      यावेळी समीर राचलवार, सचिन फरकाडे,भाजप मंडळ अध्यक्ष गजानन गुळदे,विकी कोरेकर,निखिल भुते,सागर भागवतकर,नितीन बघेल,गजू साठोने,करण चावरे सचिन डाहूले,राजु बोडणे,गणेश लोथे,बादल दुर्गे,विजय भोयर,रवी नन्नावरे,गणेश मेहरकुरे,प्रशांत नरोले,बानकर आदी उपस्थित होते.